संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मुंबईवर भाजपचा महापौर येणे हा शहरासाठी आणि १०६ हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल. मराठी अस्मितेसाठी हा ब्लॅक डे ठरेल. राऊत यांच्या मते, भाजपने मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवली असून, भविष्यात ही मुंबई उद्योजकांच्या हाती सोपवली जाईल.