"बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता, लाज वाटत नाही? आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत होते. गिरीश महाजन यांची ही भाषाच त्यांना घेऊन बुडणार आहे", अशी टीका संजय राऊतांनी केली.