संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत मीरा भाईंदरमध्ये भाजप-एमआयएम युती आणि अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस युतीचा मुद्दा उपस्थित केला. भाजपच्या दुतोंडी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, आता तुम्ही हिरवे नाही झालात का? असा सवाल त्यांनी केला. राऊत यांनी भाजपला दुतोंडी गांडूळ असे संबोधले.