शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधक स्वतःच जळत असून, त्यांच्याच बुडाला आग लागली असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या पक्षाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. त्यांनी या विषयावर अधिक चर्चा करू नये, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.