शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.