संजय राऊत यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना दंतकथा संबोधत पूर्णविराम दिला आहे. अजित पवार गटाशी संभाव्य विलिनीकरणाच्या शक्यता त्यांनी फेटाळल्या. राऊत यांनी स्पष्ट केले की, आम्हाला सर्वांना यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल. मविआ एकत्रितपणे काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.