संजय राऊतांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरकारमध्ये तीन वेगवेगळे गट आहेत.