संजय राऊत यांनी इराण-इस्रायल संघर्षावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर भारताने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हा केवळ इराण-इस्रायल किंवा अमेरिका-इराणचा प्रश्न नसून, एका देशाने दुसऱ्यावर केलेल्या गुंडागर्दीचा प्रकार आहे. विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदींनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.