एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत यांनीही टीका केली.