राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या. मोहोळ यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी ही भेट घेतली.