राज ठाकरेंनी अदानींबाबत केलेल्या सादरीकरणानंतर संजय राऊत यांनी देशातील औद्योगिक वर्चस्वावर चिंता व्यक्त केली आहे. "पंतप्रधान मोदी नसून अदानीच आहेत की काय", असे वाटत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका उद्योगपतीच्या अमलाखाली देश कसा आणला गेला आहे, यावर राऊतांनी प्रकाश टाकला.