संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि एका निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या क्लिनचीटवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, बिनविरोध निवडणुका धमक्या, पैशांचा वापर आणि यंत्रणांच्या गैरवापरातून झाल्या असून, आयोगाने हे स्पष्टपणे पाहिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.