तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने ईव्हीएमवर संशय निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आकडे समान असल्याने ते ईव्हीएमच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे राऊत यांनी म्हटले आहे.ac