मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा फरार असूनही त्यावर प्रश्न का नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा आरोप आहे. पोलीस यंत्रणेने मदत केल्याचा आरोप असून, हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आहे, त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.