"गिरीश महाजन या राज्याच्या गृहखातं चालवत आहेत की गुंडाटोळी? महाजन हे गुंड टोळ्याचे असून त्यांची शंभर प्रकरणं माझ्याकडे आहेत. ते कशाप्रकारे गुंड टोळी चालवतात आणि पुण्यात गुंडांना प्रवेश देत आहेत, याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार," अशी टीका संजय राऊतांनी केली.