उद्या मुंबईमध्ये विजयी मेळावा होणार आहे, त्यापूर्वी आज संजय राऊत यांनी वरळी डोम येथे जाऊन मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली.