शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सरकारने त्यांच्याच घरात नजरकैदेत डांबले आहे का? असा खडा सवाल केला आहे.