पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आरती देवकर या विद्यार्थिनील सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मला शाळेत जायला सायकल पाहिजे मात्र पाऊस नसल्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं नाही.