शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य जनता महायुतीच्या बरोबर असून, त्यांचा कल महायुतीकडे आहे. इतरांनी पक्षवाढीसाठी केलेली विधाने असून, राजकीय फाटाफूट झाल्यास भविष्यात निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील, असा इशारा त्यांनी दिला.