हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढत आहेत. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्यातरी एका मुद्द्यावर दोघं एकत्र येतायत ही चांगलीच गोष्ट आहे, असं ते म्हणाले.