महायुतीतील घटक पक्षांनी व्यासपीठावरून एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. आपल्यानंतर दुसरं काही निर्माण होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? असा टोला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मारला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.