"कोणी कोणाला फोन करत नाही. त्यांनी सपाला, एमआयएमला हे आव्हान केलंय. त्यांना यांच्याशी काही घेणंदेणं नाही. तुम्ही उगाच गैरसमज पसरवत आहात. ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत", असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.