ऑपरेशन सिंदुरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी साई बाबांच्या साईनगरीतून थेट श्रीनगर पर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करणार आहेत.