यानंतर रुक्मिणी मातेस हळदी कुंकू अर्पण करत सौभाग्यलांकरही अर्पण केले गेले. भोगीपूजा झाल्यावर परपरेनुसार पुरातन असे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. साधारणपणे 24 प्रकारचे सोन्याचे दागिने रुक्मिणीमातेस आज परिधान करण्यात आले.