करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे संत बाळूमामा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हलगीच्या तालावर आणि जय बाळूमामाच्या गजरात ही मिरवणूक संपूर्ण पाथुर्डी गावातून काढण्यात आली.