पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील हेलिकॉप्टर दृश्य समोर आले आहे. शीतल ढेकळे या अभिनेत्रीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून प्रवास करते आहे. त्याची मनमोहक दृश्य हेलिकॉप्टरमधून टिपले आहेत.