संत तुकारामांची पालखी बारामती पोहोचली. या पालखी सोहळ्यादरम्यान भाजपच्या कृष्णा महाडिक यांनीही हजेरी लावली.