गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे, परिणामी अंजिठा लेणीमधील कायमच पर्यटकांचं आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा आता प्रवाहित झाला आहे.