सारंगखेडा घोडेबाजारात यंदा 4.24 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली. 756 घोड्यांची विक्रमी विक्री झाली असून, या यात्रेला 'अश्वपंढरी' म्हणून ओळख मिळाली