सारंगखेडा घोडेबाजारात घोडा आणि बुलेट यांच्यात झालेल्या थरारक शर्यतीने सर्वांचे लक्ष वेधले. महेश्वर येथील वेगवान 'राणी' घोडीने या रेसमध्ये सहभाग घेऊन मोठी गर्दी जमवली. घोडेबाजारातील या अनोख्या शर्यतीबद्दलची संपूर्ण माहिती वाचा.