अश्वंची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सरंगखेड्याच्या घोडेबाजारात तीन कोटी तीस लाख पन्नास हजाराची उलाढाल झाली आहे. अवघ्या दहा दिवसात ६०६ घोड्यांच्या विक्रीतून तीन कोटी तीस लाख पन्नास हजाराची उलाढाल झाली आहे. यावर्षी सरंगखेड्याच्या घोड्या बाजारात चांगलीच तेजी दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठा आश्वांच्या बाजार म्हणून सारंखेडा ची ओळख निर्माण होत असल्याने सारंखेडा च्या घोड्या बाजारात देखील तेजी पाहायला मिळून येत आहे