अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा ची यात्रा उद्यापासून सुरुवात होणार असून या यात्रेत मोठ्या प्रमाणावर घोडे दाखल होत असतात, सरंगखेड्यात आतापर्यंत एक हजारो अधिक घोडे दाखल झाले आहे. यावर्षी 31 एकर जागेवर घोड्यांच्या बाजार भरला जाणार आहे.