गडचिरोली घोट ग्रामपंचायतीत ग्रामसभा सुरू असताना पाण्याच्या प्रश्न पेटल्यामुळे सरपंच उपसरपंच भर सभेतून पळ काढला. दीड वर्ष अगोदर चामोर्शी तालुक्यातील घोट ग्रामपंचायत अंतर्गत जल मिशन योजनेचे 22 कोटी रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारण्यात आली.