सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे बेंदूर सणाला अनोखी जोड देण्यात आली. येथील शेतकऱ्याने आपल्या बैलांवर दिल्लीतील 'जंतर-मंतर' आंदोलनाचे चित्र रेखाटून सामाजिक संदेश दिला.