सातारा जिल्ह्यात जून महिन्यातही पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोयना, धोम आणि कण्हेर धरणांनी तळ गाठला आहे. पाऊस न झाल्यास जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.