उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्या समवेत दरे गावात वसुबारस साजरी केली.आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येक कुटुंब गायीची मनोभावे पूजा करतात. हिंदु धर्मात गायीला खूप मोठं महत्व दिल जातं, यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी त्यांच्या दरे गावातील गायींच्या गोठ्यात गायीचे औक्षण करुन नैवैद्य भरविला.