सातारा जिल्हयातील दुष्काळी भागातील माण तालुक्यातील मलवडी गावचे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.