मागील दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे गावातील निवासस्थानी मुक्कामी आहेत. आज त्यांनी शेतात फळ झाडाची लागवड केली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.