सातारा जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाहाकार माजवला. सातारा, वाई, खंडाळा, जावळी, कोरेगाव तालुक्यांना मोठा फटका बसला. काढणीस आलेल्या गहू, ज्वारी पिकांसह आंब्यांचेही मोठे नुकसान झाले.