साताऱ्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचे जोरदार आगमन झालं. या आगमनामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं.