पर्यटकांची वाढती गर्दी आणि जंगल परिसरात होणारी हालचाल यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.