सातारा जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला १५ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.