सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात जिंती येथील जितोबा देवाची ४०० वर्षांची परंपरा असलेली बगाड यात्रा उत्साहात साजरी झाली. नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.