सातारा : कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी हिरवगार झाला असून हे पाणी केमिकल युक्त आहे. कृष्णा नदीकाठच्या गावांना कृष्णा नदीतूनच पिण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना साथीच्या आजाराचा धोका संभवत आहे. हे नेमकं पाणी कशाने दूषित झालं याची जलप्रदूषण महामंडळाने व शासनाने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे