साताऱ्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या केंद्रशाळा कळंबी येथे 'आजी-आजोबा दिवस' मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्यात तीन पिढ्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.