शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी मोठ्या संख्येने मलवडी ग्रामस्थ उपस्थित होते.