साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोरदार आगमन झाले आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी हा दिलासादायक पाऊस असल्याचे बोलले जात आहे.