सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे येथील सुप्रसिद्ध बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली. राहुल पोळ यांना बगाड्याचा मान मिळाला होता. साधारण ११ भावकींच्या बैलांनी बगाड रथ ओढला होता.