साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बुरशी लागलेल्या गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलीस आणि एफडीएकडे तक्रार करण्यात आली आहे .