सातपुडा पर्वत हिरवाईने नटला आहे. रिमझिम पाऊस व खाली आलेल्या ढगांमुळे सातपुडा पर्वत पर्यटकांना खुणवत आहे. निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.